.

आमची खासियत हमखास रिझल्ट देणारे वैज्ञानिकरित्या डिझाइन केलेले ऑनलाइन घरून करू शकू असे वेट लॉस / फॅट लॉस प्रोग्राम.

साप्ताहिक तपासणी, वैयक्तिक प्रशिक्षण आणि नियमित पाठपुरावा. आपण या वेबसाइटवरील अपलोड केलेल्या समाधानी ग्राहकांच्या स्टोरीज बघू शकता. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात अनेक शहरांमध्ये आमच्या शाखा आहेत. अधिक माहितीसाठी आपण आम्हाला फोनवर संपर्क साधा.

वजन कमी करण्यासाठी संघर्ष करताय?

Weight loss strugglingवजन कमी करण्याचे प्रयन्त करून थकला आहात ? कमी खाणे, व्यायाम करणे, जिम असे खूप सारे वेगवेगळे प्रयत्न करून थकला आहात का? आणि आपल्याला अपेक्षित असा रिझल्ट मिळाला नाही? काळजी करू नका. आता आम्ही आपल्या मदतीसाठी आलो आहोत. आम्ही केवळ स्वतः मध्ये चांगल्या प्रकारे बदल घडवून आणणारे आणि त्यासाठी प्रयत्न करणारे आणि जे स्वत: ला बदलण्यास तयार आहेत अश्या लोकांच्या शोधात आहोत. तुमची तयारी असेल तर बाकी सर्व गोष्टीची आम्ही काळजी घेऊ. त्वरित नावनोंदणी करा आणि खालील बटणावर क्लिक करा.

Call Now Apply Now

लॉकडाउन मध्ये घरून करण्याचे विशेष वेट मॅनेजमेंट पॅकेजेस

आमच्याकडे फॅन्टेस्टिक घरून करण्याचे वेट मॅनेजमेंट पॅकेजेस आहेत, ज्यामध्ये वजन कमी करणे, वजन वाढण्याचे प्रोग्रॅम, तसेच अतिरिक्त चरबी कमी करणे असे अनेक प्रोग्रॅम आहेत. आम्ही आपल्या दैनंदिन जीवनशैली प्रमाणे तसेच दिवसभरातील खाण्याची गणना करुन आम्ही आपला आहार आणि पोषण आहार याची रचना करतो. गरजेनुसार व्यायाम, तसेच घराच्या घरी शरीराचे वजन वापरून विविध व्यायाम प्रकार शिकवतो. आम्ही नियमीत ऑनलाइन माहितीसत्रे घेत असतो.

Call Now Apply Now

ऑनलाइन वजन व्यवस्थापन पॅकेजेस

आमच्याकडे स्पेशल ऑनलाइन वजन व्यवस्थापन पॅकेजेस आहेत. जे बाहेर गावचे लोक आमच्या सेंटर ला येऊ शकत नाहीत अश्या सर्व लोकांना आम्ही ऑनलाईन सिस्टिम द्वारे मदत करतो. आमच्या ऑनलाइन सेवांमध्ये कॅलरी मॅनेजमेंट प्रोग्रामद्वारे वेट मॅनेजमेंट आणि आवश्यकतेनुसार प्रोटीन चे व्यव्थापन, ऑनलाईन व्यायाम बॅचेस आणि ऑनलाइन वेलनेस एज्युकेशन प्रशिक्षण यांचा समावेश आहे..

Call Now Apply Now

आमच्या सेंटर मधून केले जाणारे वजन व्यवस्थापन कार्यक्रम

वजन कमी करणे, वजन वाढवणे, चरबी कमी करणे आणि स्नायुंची ताकद वाढविणे आणि आवश्यकतेनुसार पोषण आणि पूरक आहार. प्रोटीन ऑप्टिमायझेशन आवश्यकतेनुसार कॅलरी व्यवस्थापन, व्यायामाच्या बॅचेस, माहितीसत्रे असे अनेक गोष्टी आम्ही सेंटर मधून करतो.

Call Now Apply Now

अस्वीकरण: हर्बलिफ उत्पादनांचा हेतू कोणत्याही रोगाचे निदान, उपचार, बरे करणे किंवा रोगाचा प्रतिबंध करण्याचा नाही. हे परिणाम ठराविक नाहीत. वैयक्तिक परिणाम व्यक्तीनुसार बदलू शकतात.

Click Here To See More SUCCESS STORIES

आरोग्यम सेंटर ने खास आपल्यासाठी वजन व्यवस्थापन करण्याचे खालील पॅकेजेस तयार केले आहेत. या मधील पॅकेज आपण आजच मागावा आणि आमच्या सर्व ऑनलाईन आणि सेंटर वरील सेवांचा भाग व्हा. चला तर मग लवकरच आपण आमच्या प्रोग्रॅम मध्ये भेटू. आम्ही आपल्याला सेवा देयला उत्सुक आहोत.

15Day Trial

Call Now Apply Now

4 Weeks Weight Loss Pack

Call Now Apply Now

12 Weeks Fitness Pack

Call Now Apply Now
Specilist in Weight Loss Programs

घरून करण्याचे विशेष ऑनलाईन प्रोग्राम्स .  

विशेष सवलत मिळविण्यासाठी खाली क्लिक करा .

आम्ही वेट मॅनेजमेंट सोल्यूशन्समध्ये व्यवहार करतो. यामध्ये उत्कृष्ट निकाल देणारं प्रोग्राम्स, आहार नियोजन, फिटनेस क्रिया तसेच वैयक्तिक मार्गदर्शन प्रदान करतो.

Apply Now